text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

नागपुर शहर महानगरपालिका_NCM recruitment 2022

नागपुर शहर महानगरपालिका, नागपूर अग्निशामक विभागाच्या आस्थापनेवरील अग्निशामक विमोचक संवर्गातील पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर मर्यादीत कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात रुपये 20,000/- एकमुस्त मासिक मानधनावर भरण्यासाठी उमेदवाराकडून पदाची शैक्षणीक अर्हता. शारीरीक मोजमाप अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या व उत्कृष्ट (तैराक) पोहता येणाऱ्या पात्र उमेवाराकडून फक्त ऑन लाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .

NCM recruitment 2022

NCM recruitment 2022
NCM recruitment 2022
शैक्षणिक पात्रता :-
1. माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांच्या पाठयक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक.
 किंवा
महाराष्ट्र राज्य तात्रीक शिक्षण महामंडळ यांचेकडील किंवा अखील भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था अधेिकडील कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
3. एम. एस. सी. आय. टी. परिक्षा उत्तीर्ण असावा.
4. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक लिहिणे, वाचणे व बोलणे 

"NCM recruitment 2022"


ब) किमान शारिरीक पात्रता -
1. उंची 165 से.मी. (महिला उमेवारासाठी उची 162 से.मी.)
2. छाती साधारण 81 से.मी. फुगवून 5 से.मी. जास्त. महिला उमेदवारासाठी लागू नाही)
3. वजन 50 कि.ग्रॅ. 4.दृष्टी चांगली


क) वयोमर्यादा - दिनांक 17/03/2022 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षे व कमाल 30 वर्षे नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन व आणीबाणी सेवेचे विनियम 2017
मधील नमुद | शिथिलता वगळून. 

NCM recruitment 2022


👉 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


👉 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा


👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


टिप :- उपरोक्त पदाकरीता अर्ज फक्त ऑन लाईन पध्दतीने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks