text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पुणे महानगर पालिकेत 330 जागासाठी भरती

 पुणे महानगर पालिकेत भरती

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 330 जागा भरणार आहेत. त्या साठी पात्र उमेदवारांन कडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली देणार आहोत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून आहे.


पदाचे नाव आणि पदसंख्या :-

१) कायदेशीर इंटर्न- ०२

२) अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकल- १५

३) अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिल- २१२

४) अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरण- ०२

५) बी.एस.सी पर्यावरण- ०१

६) अभियांत्रिकी इंटर्न-इन्स्ट्रमेंटेशन – ०२

७) अभियांत्रिकी इंटर्न- कॉम्प्युटर – १२

८) कंटेन्ट निर्माता – ०६

९) इंटर्न हॉर्टीकल्चर – ४४

१०) इंटर्न B.VSC. एएच – ०२

११) इंटर्न M.SC जीवशास्त्र/प्राणीशास्त्र – ०५

१२) पदवीधर इंटर्न-बी.कॉम – २३

१३) पदवीधर इंटर्न – लघुलेखक – ०४

नोकरीचे ठिकाण :- पुणे


अधिकृत वेबसाईट :- www.pmc.gov.in


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येते क्लिक करा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks