text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

असम राइफल्स मध्ये विविध पदाची भरती

 असम राइफल्स मध्ये विविध पदाची भरती निघाली आहे. त्यासाठी एकूण 1380 जागांसाठी भरती होणार आहे. त्या पदाची पात्रता पूर्ण करणाऱ्या पात्रता धारकांनी ऑनलाईन अर्ज करावा. आम्ही ऑनलाईन अर्ज भरून देऊ शकतो. संपर्क :- 8286247881 विलास जाधव. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022 आहे. आज आपण त्या प्रत्येक पदाची पात्रता आणि एकूण जागा पाहणार आहोत. ही उपयुक्त माहिती आपल्या मित्र मैत्रिणीनां शेजाऱ्यांना अवश्य पाठवा. याचा त्यांना देखील फायदा होईल.



एकूण जागा : 1380 जागा   


पदाचे नाव & तपशील: पुढील प्रमाणे 

पद क्र. पदाचे नाव/ट्रेड, पद संख्या, पात्रता :-


1 नायब सुभेदार (ब्रिज & रोड)

एकूण जागा :- 17

पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 


2 हवालदार (लिपिक)

एकूण जागा :- 287

पात्रता :- (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.


3 नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक)

एकूण जागा :- 09

पात्रता :- (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.


4 हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)

एकूण जागा :- 729

पात्रता :- 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.


5 वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक)

एकूण जागा :- 72

पात्रता :- 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.


6 रायफलमन (आर्मरर)

एकूण जागा :- 48

पात्रता :- 10वी उत्तीर्ण.


7 रायफलमन (लॅब असिस्टंट)

एकूण जागा :- 13

पात्रता :- 10वी उत्तीर्ण.


8 रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)

एकूण जागा :- 100

पात्रता :- 10वी उत्तीर्ण.


9 वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)

एकूण जागा :- 10

पात्रता :- (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा. 


10 रायफलमन (AYA)

एकूण जागा :- 15

पात्रता :- 10वी उत्तीर्ण.


11 रायफलमन (वॉशरमन)

एकूण जागा :- 80

पात्रता :- 10वी उत्तीर्ण.


वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


पद क्र.1, 5 ते 8, & 11साठी :- 18 ते 23 वर्षे. 

पद क्र.2, 4, 10 साठी :- 18 ते 25 वर्षे. 

पद क्र.3 साठी :- 18 ते 30 वर्षे. 

पद क्र.9 साठी :- 21 ते 23 वर्षे. 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


Fee: [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]


नायब सुभेदार (ब्रिज & रोड,धार्मिक शिक्षक) (ग्रुप B): ₹200/-   

उर्वरित पदे (ग्रुप C): ₹100 


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022 (11:59 PM)


कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏



विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 


🪀 Join whatsapp:-


https://chat.whatsapp.com/I1fP6SYCbQC5hYqMlRc3yX


➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️


🔰Join Telegram Chanel :-


https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks