म्हाडा लॉटरी -2022 जाहीर 1000 घरे लॉटरीमध्ये उपलब्ध Mhada lotry 2022
वांगणी बदलापूर येथे 1 BHK 1000 घरे लॉटरीमध्ये उपलब्ध PMAY अंतर्गत PPP नुसार सवलतीच्या दरात घरे, स्विमिंगपूल, जिम, एम्फीथिएटर, 15+ गार्डन, शाळा, मॉल, व इतर सोयीसह ₹7,61,000/- लॉटरी मध्ये घर. या साठी नोंदणी आवश्यक आहे. या विषयी सविस्तर. माहिती आज आपण पाहणार आहोत.
ऑनलाईन नोंदणी सुरुवात दिनांक :- 11 ऑगस्ट 2022
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी करण्याचा अंतिम तारीख :- 05 ऑक्टोबर 2022
लॉटरी दिनांक :- 10 ऑक्टोबर 2022
Flat cost :- 10,11,000/-
PMAY Subsidy :- 2,50,000/-
Flat cost (After PMAY subsidy):- 7,61,000/-
Online अर्ज करण्यासाठी खालील बटण ला क्लिक करा.
Call / Whatsapp :- 8800171005
Site address :- Chadha Residency, Near Gandhkuti, Karav Village, Vangani W-421503 Tal. Ambarnath, Dist Thane, Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks