text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

दिव्यांग व्यक्तीकरीता_विविध योजना _आजच अर्ज कर handicap_Schemes

दिव्यांग व्यक्तिकरिता ही खुश खबर आहे. अपंगांसाठी या महानगर पालिकेत विविध योजनांसाठी अर्ज वाटप सुरू झाले आहे .त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य वेळेत अर्ज योग्य ठिकाणी सादर करावे .


ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरिता विविध योजना .

 

या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता योजनांची मुदत दिनांक 06 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे . परिपूर्ण भरलेले अर्ज 20 फेब्रुवारी 2023 रोजी सायं. 5:30 पर्यंत स्वीकारले जातील.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक कर :-


या मध्ये विविध योजनांचा समावेश आहे . एकूण 16 योजनाच सहभाग आहे . ठाणे महानगर पालिकेच्या सर्व प्रभाग समिति कार्यालयात कार्यालयीन वेळेत या उपलब्ध असतील . योजना क्र . 16 वगळता एक लाभार्थी एकाच योजनेच लाभ घेता येईल कृपया याची नोंद घ्यावी . 

त्या सर्व योजनांची नावे आणि योजना क्रमांक पाहण्यासाठी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks