पोस्ट भरती 2025 _विना परीक्षा
गेले काही दिवस आपल्या पैकी अनेक जण पोस्ट भरतीची वाट पाहत होते. ही भरती चालू झालेली आहे . यामध्ये निवड करताना कोणतीही परीक्षा घेतली जात नाही , आणि हा फॉर्म भरताना फी देखील अत्यल्प असते. त्या मुळे या भरतीची अनेक जण वाट पाहतात . याच पोस्ट भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
भारतात एकूण जागा :- 21413
पदाचे नाव :-GDS ब्रांच पोस्ट मास्टर BPM
पात्रात :- 10 वी उत्तीर्ण
फी :- General / OBC/ EWS = 100/-
SC/ST/PWD/महिला = फी नाही
वयाची अट 03 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 3 मार्च 2025
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख :- 6 ते 8 मार्च 2025
अधिकृत वेबसाइट :-https://www.indiapost.gov.in/
कोणताही अर्ज भरण्यापूरवी अगोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks