text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

1 ऑगस्ट 🌹 विनम्र अभिवादन 🌺

 🌺 विनम्र अभिवादन 🌺

आज, १ ऑगस्ट रोजी महान राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि महान साहित्यिक, लोकशाहीर व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 💐

एकाने "स्वराज्य" चा मंत्र दिला, तर दुसऱ्याने आपल्या "लेखणीतून व शाहिरीतून समाजजागृतीची मशाल पेटवली". त्यांचे विचार, कार्य आणि प्रेरणा आजही समाजाला नवी दिशा देत आहेत.

🙏 या दोन्ही महान विभूतींना शतशः नमन!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks