text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

डिजिटल मतदान कार्ड कसे डाऊनलोड करावे

 

Download digital voter ID card 

डिजिटल मतदान कार्ड कसे डाऊनलोड करावे

मित्रांनो आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission India) डिजिटल मतदान ओळखपत्र Download digital voter ID card करण्याची सुविधा जानेवारी 2021 मध्ये सुरू केलेली आहे निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून आपण आपले वोटर आयडी कार्ड पीडीएफ PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड करू शकता.

Download digital voter ID card


 

याकरता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे. जर अपडेट नसेल तर, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या अन्यथा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करता येणार नाही.

पीडीएफ स्वरूपात डिजिटल वोटर आयडी कार्ड कसे डाऊनलोड करावे ?

  • डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


 

  • येथे तुम्हाला तुमचे अकाऊंट बनवावे लागेल ते बनवा.
  • अकाऊंट तयार करण्यासाठी फक्त मोबाइल नंबर किवा ईमेल आयडी लागेल.


 

  • यानंतर तुम्हाला तुमचा मतदान क्रमांक टाकावा लागेल.



  • त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केला असेल त्यावर ओटीपी OTP येईल.
  • ओटीपी आल्यानंतर तो वेबसाईट वर नोंदवा आणि तुमचे डिजिटल मतदार कार्ड डाऊनलोड करा.

 

आपल्या पैकी कोणाला डिजिटल मतदान कार्ड काढायचे असेल किवा काही त्यात बदल करावयाचे असेल तर
संपर्क :- विकास अशोक जाधव 08286247881

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks