text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

मीरा भाईंदर महानगर पालिकेत भरती

 मीरा भाईंदर महानगर पालिकेत भरती


मिरा भाईंदर महानगरपालिकेत 290 जागांसाठी विविध पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे.

👩‍⚕पद आणि एकूण जागा :-


1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 30
2) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 80
3) रुग्णालय व्यवस्थापक – 07
4) परिचारिका – 65
5) औषध निर्माता – 14
6) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 20
7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 44
8) प्रसविका – 30



📚शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):


पद क्र.1: (i) MBBS
पद क्र.2: BAMS/BHMS/BUMS
पद क्र.3: (i) वैद्यकीय पदवीधर, 01 वर्ष रुग्णालय व्यवस्थापनाचा अनुभव
पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)
पद क्र.5: B.Pharm / D.Pharm
पद क्र.6: B.Sc, DMLT
पद क्र.7: HSC, DMLT
पद क्र.8: 10वी/12वी उत्तीर्ण, ANM


recruitmentmbmc@gmail.com 👈 या ई-मेल आयडीवर वरील पीडीएफ जाहिरातीमध्ये असणारा अर्ज भरून शैक्षणिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्र इ. कागदपत्र स्कॅन करून पाठवावीत.

💌 ई-मेलद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 02 ऑगस्ट 2021 (05:00 PM) आहे.

फी (Fee): फी नाही.


🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website):👉 https://www.mbmc.gov.in/ 👈या

 🚶वयोमर्यादा (Age Limit): 👉 60 वर्षांपर्यंत

📍 नोकरी ठिकाण (Job Location): 👉 मीरा-भाईंदर (ठाणे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks