text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

AIIMS मध्ये भरती

 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)

नागपूर येथे कनिष्ठ रहिवासी, वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31ऑगस्ट 2021 आहे.


 अधिक माहिती साठी यथे क्लिक करा

  • पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी, वरिष्ठ निवासी
  • पद संख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS/ graduate Medical Degree/Diploma
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – aiimsnagpur.edu.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks