text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर भरती

 राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर

राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ञ, भिषक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, नेप्रोलॉजिस्ट आणि क्ष-किरण तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

 


  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ञ, भिषक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, नेप्रोलॉजिस्ट आणि क्ष-किरण तंत्रज्ञ
  • पद संख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्ष, सी.पी.आर हॉस्पिटल, कोल्हापूर
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23ऑगस्ट 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – zpkolhapur.gov.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks