text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

🚂🚃🚃 मुंबईत लोकल प्रवासासाठी ई-पास सेवा सुरू

🚂🚃🚃 लोकल ट्रेनसाठी लागणार कोड असलेला पास 


 मुंबईत लोकल प्रवासासाठी ई-पास सेवा सुरू करण्यात आली आहे.

राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून करोना प्रतिबंधक लशींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करता यावा यासाठी ई-पास सेवा सुरू केली आहे. 

लशीचे दोन डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी ई-पास सुरु केले आहेत.

नागरिकांनी e -पास डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे.


 🔰असा मिळवा रेल्वेचा मासिक पास 🔰

👉जेव्हा तुम्ही मासिक पास काढण्यासाठी रेल्वे स्थानकात जाल,

👉तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमझ्ये सेव्ह केलेला ई-पास तिकिट खिडकीवर दाखवावा लागणार आहे.  (आपल्याला e-पास पाहिजे असल्यास 8286247881 या नंबर ला संपर्क करा )

👉त्यानंतर त्या आधारे तुम्हाला मासिक पास मिळेल.


या पद्धतीत ऑफलाइन पडताळणी करण्याची आवश्यकता असणार नाही. एकदा का ऑनलाईन ई-पास मिळवला की मग लशीचे दोन डोस घेऊन १४ दिवस उलटून गेले आहेत अशी व्यक्ती मुंबईतील रेल्वे प्रवास करू शकणार आहे. 


या लिंकमुळे वेगळी पडताळणी करण्याची आवश्यकता नसल्याचेही राज्य सरकारने जाहीर केली आहे. लशीचे दोन डोस घेतली आहे मात्र १४ दिवस झालेले नाहीत अशा व्यक्तीने पाससाठी प्रयत्न केले तरी देखील त्यांना त्यांचा पास १४ दिवस झाल्यानंतर मिळणार आहे.


ई पास काढून मिळेल 

संपर्क :- विलास अशोक जाधव

08286247881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks