text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

MSRTC पद भरती 2021

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ✨

रत्नागिरी विभाग 👉 मेकॅनिक डिझेल

 रत्नागिरी विभाग येथे मेकॅनिक डिझेल पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण रत्नागिरी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.

 


  • पदाचे नावमेकॅनिक डिझेल
  • पद संख्या – 50 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th
  • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
  • शेवटची तारीख: 04-Sep-2021
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
  • फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks