नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे भरती
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे तांत्रिक अधिकारी ‘ए’, तंत्रज्ञ ‘सी’ पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 आहे.
- पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी ‘ए’, तंत्रज्ञ ‘सी’
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – AMIE/B.E./B. Tech. in Engineering or M.Sc.(Physics/Electronics/ Instrumentation) with 3 years experience after degree
- वयोमर्यादा – 33 वर्षे
- नोकरी ठिकाण – पुणे (Pune)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – nccscareers@nccs.res.in
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, डीबीटी-नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks