text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

🔵🔴SSC Marksheet (गुणपत्रिका )🔴🔵

SSC Marksheet (गुणपत्रिका )

 

 दहावी च्या गुणपत्रिकेची प्रतीक्षा संपली

 महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC result) 16 जुलै रोजी जाहीर केला होता, निकाल जाहीर झाल्यानंतर आपली मूळ गुणपत्रिका केव्हा मिळणार याची प्रतीक्षा लागली होती. त्या निकालानंतर आता शिक्षण मंडळाकडून तब्बल 24 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना आपल्या हातात गुणपत्रिका पडणार आहेत. 


 

या गुणपत्रिका वितरित (SSC Marksheets ) करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांना येत्या 9 ऑगस्टला शाळांमधून गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे.  

शाळांनी कोरोनासंबंधित राज्य सरकारच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजल्यापासून त्यांच्या सोईनुसार गुणपञिका वितरीत कराव्यात अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना दिल्या आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks