text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

💥पॅन कार्ड (PAN Card)💥

 🔰PAN Card  (पॅन कार्ड )🔰

आपल्या देशात Permanent Account number म्हणजेच पॅन कार्ड हे एक महत्वाचे document आहे. जे आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. ज्यामध्ये आपल्याला एक 10 अकी PAN (PERMANENT ACCOUNT NUMBER)  नंबर दिला जातो जो आपण आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरु शकता.

आपल्या देशातील आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी  Pan card हे वापरले जाते.

आपला IT RETURN 50,000 च्या वर असेल तर आपल्याला पॅन कार्ड लागेलं तसेच बँक मध्ये पण कोणताही व्यवहार किंवा खाते उघडण्यासाठी Pan card गरजेचे आहे.

Pan card हे आपल्या देशात एक ओळखपत्र म्हणून पण वापरले जाते Pan card हे फक्त भारतीय नागरिकच नांही

तर विदेशी नागरिकांना पण लागू आहे . (NRI) विदेशी नागरिकांनसाठी नोंदणी प्रक्रिया वेगळी आहे. 
 

PAN कार्ड हे आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणार ओळखपत्र आहे, जस आपण voting करतांना voting card हे ओळखपत्र म्हणून वापरतो तसेच आर्थिक व्यवहार करतांना Pan card हे ओळखपत्र म्हणून वापरतात.


 

PAN card कसे दिसते..?

 

PAN Card हे दिसायला तसे तर आपण जे Bank चे ATM card वापरतो तसेच असते पण त्या वर आपली माहिती ही थोडी जास्त राहते. 

आपले पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख, आपली सही, आपला फोटो, व अगदी महत्वाचा असलेला आपला PAN NO जो एका कोपऱ्यात लिहलेला असतो जो काही NO मध्ये असतो व काही अँल्फाबेट्स मध्ये दिलेला दिसतो . 

बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन PAN कार्ड अनिवार्य आहे .

 

आपल्या पैकी कोणाला PAN Card काढायचे असेल तर
संपर्क :- विकास अशोक जाधव 8286247881

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks