जिल्हा परिषद भरती 2021
जिल्हा परिषदेत मेगा भरती
5300+ जागा
- Total: 5300+ जागा
- पदाचे नाव & तपशील
- औषध निर्माता
- आरोग्य सेवक
- आरोग्य सेविका
- आरोग्य पर्यवेक्षक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
👔पात्रता :-
- पद क्र.1: (i) B.Pharm/D.Pharm (ii) MS-CIT/CCC
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) MS-CIT/CCC
- पद क्र.3: (i) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद (ii) MS-CIT/CCC
- पद क्र.4: (i) B.Sc (ii) आरोग्य कर्मचारी कोर्स (iii) MS-CIT/CCC
- पद क्र.5: (i) B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी) (ii) MS-CIT/CCC
- वयाची अट: 16 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
- Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-, माजी सैनिक: फी नाही]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 (11:59 PM)
- प्रवेशपत्र: 06 ते 15 ऑक्टोबर 2021
🌐अधिकृत वेबसाईट: https://rdd.maharashtra.gov.in/en
📝जाहिरात (Notification): https://www.maharddzp.com/advertisement.html
✍️ Online Form: Apply Online [Start: 01 सप्टेंबर 2021]
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks