श्रमिक लेबर कार्ड योजना
असंघटीत कामगारांसाठी
श्रमिक लेबर कार्ड योजना
योजनेचे फायदे :-
1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.
2) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल.
3) सरकारला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांनाच होईल.
4) हे कार्ड तयार केल्यास असंघटीत कामगारांना सरकारकडून 1 वर्षांसाठी विमा मोफत दिल्या जाईल.
5) तसेच असंघटीत कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे.
श्रमिक लेबर कार्ड कोण काढू शकत?
1) लहान व सिमांत शेतकरी 2) शेतमजूर 3) सुतार 4) कुंभार 5) न्हावी 6) जे पशुपाललन करतात 7) आशा कामगार 8) अंगणवाडी सेविका 9) रस्त्यावरचे विक्रेते 10) बांधकाम कामगार 11) दुध उत्पादक शेतकरी 12) लेदर कामगार 13) भाजी आणि फळ विक्रेते 14) आॉटो चालक 15) गवंडी 16) लोहार 17) सुरक्षाकर्मी 18) प्लंबर 19) इलेक्ट्रिशियन व सर्व इतर कामगार श्रमिक लेबर कार्ड काढू शकतात.
श्रमिक लेबर कार्ड कोण काढू शकत नाही?
1) संघटीत क्षेत्रातील खाजगी किंवा सार्वजनिक कामगार (ज्यांना नियमित पगार, वेतन आणि भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीच्या रुपात आणि सामाजिक सुरक्षा यासह इतर लाभ मिळतात.
2) आयकर भरणारा (01 लाख उत्पन्न वरील..)
3) EPFO आणि ESIC चे सदस्य
4) दिलेल्या असंघटीत श्रेणीमध्ये कार्यरत नसणारा
नोंदणीसाठी आवश्यक
1) आधार कार्ड
2) सक्रिय बॅंक खाते
3) सक्रिय मोबाईल नंबर
श्रमिक लेबर कार्ड बनविण्यासाठी संपर्क:- श्री. विलास अशोक जाधव मो.8286247881
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks