इंडियन आर्मी भरती
Indian army भरती 2021
१० वी पास आहात? इंडिअन आर्मी च्या ASC सेंटर मध्ये नोकरीची संधी!!पदे :-
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर
क्लिनर (सफाईकर्मी)
कुक . सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर
ASC सेंटर (साऊथ)
लेबर (कामगार)
MTS (सफाईवाला)
शैक्षणिक पात्रता
■ पद क्र. १ : १० वी उत्तीर्ण, अवजड & हलके वाहन चालक परवाना, ०२ वर्षे अनुभव
■ पद क्र. २ : १० वी उत्तीर्ण
■ पद क्र. ३ : १० वी उत्तीर्ण, ०१ वर्ष अनुभव पद क्र. ४ : १० वी उत्तीर्ण, कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
■ पद क्र. ५ : १० वी उत्तीर्ण
■ पद क्र. ६ : १० वी उत्तीर्ण
• वयाची अट: 17 सप्टेंबर 2021 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1, 2, 3, 5, & 6: 18 ते 25 वर्षे
2. पद क्र.4: 18 ते 27 वर्षे
• एकूण जागा : ४००
• नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
• शुल्क : नाही
• अर्ज करणायची पद्धत : ऑफलाईन
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : पद क्र. १ ते ४ : पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (उत्तर) - 1 ATC, अग्राम पोस्ट, बंगलोर ०७ पद क्र. ५ & ६ : पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (दक्षिण)-2 ATC, अग्राम पोस्ट, बंगलोर ०७
• अर्ज कसा करावा : जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर टाईप किंवा हस्तलिखित अर्ज+पोस्टल स्टॅम्प+आवश्यक कागदपत्रसह जोडावेत.
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ सप्टेंबर २०२१
• अधिकृत वेबसाईट: https://indianarmy.gov.in/
• जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): CLICK HERE
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks