text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये भरती

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये नवीन भरती


 

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, अकोला येथे कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.

 

  • पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक
  • पद संख्या – 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduation in any discipline
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • फीस – रु. 1000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 ऑगस्ट 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.akoladccbank.com

 या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks