10 वी व 12 वीच्या परीक्षा विद्यार्थ्यांचे फॉर्म-17 ऑनलाईन पद्धतीने...
10 वी व 12 वीच्या परीक्षा खासगी स्वरूपात देणाऱ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म-17 ऑनलाईन पद्धतीने 12 ऑक्टोंबर पर्यत स्वीकारणार
विद्यार्थ्यानी ऑनलाईन नावनोंदणी गुरुवार दिनांक 16 सप्टेंबर 2021 ते मंगळवार दि. 12 ऑक्टोंबर 2021 पर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी शुक्रवार 17 सप्टेंबर 2021 ते गुरुवार दि. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत मूळ अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज, शुल्क जमा केल्याची पोहचपावती, दोन छायाचित्र व मूळ कागदपत्रे जवळच्या केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावेत. त्याचप्रमाणे केंद्र शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने प्राप्त झालेले अर्ज सोमवार दि. 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करण्यात यावे.
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks