text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक TET Time table

सुधारित वेळापत्रक जाहीर

सुधारित वेळापत्रक शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 2021 चे आयोजन दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते. 


 

तथापि 10 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. एकाच दिनांकास परीक्षा आल्याने 'TET Time Table' उमेदवारांचे नुकसान होऊ नये. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दि. 10/10/2021 ऐवजी 31/10/2021 रोजी आयोजित करण्यात येत आहे.सदर बदलाची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. 

 TET Time Table 10/10/2021 ऐवजी 31/10/2021 रोजी रविवारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा होणार . 14/10 ते 31/10 पर्यंत प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे .


या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks