text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

ठाणे महानगर पालिका भरती Thane mahanagarpalika recruitment (TMC)

 Thane mahanagarpalika recruitment (TMC)  ठाणे महानगर पालिके मध्ये भरती 2021, विविध पदांसाठी पात्रते नुसार मुलाखती द्वारे नेमणूक केली जाईल . नोकरीचे ठिकाण ठाणे महाराष्ट्र असणार आहे . मुलाखत तारीख 27 सप्टेंबर 2021.

Thane mahanagarpalika recruitment (TMC)
Thane mahanagarpalika recruitment (TMC)
  

Thane mahanagarpalika recruitment (TMC) ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत . सहा महिन्याच्या कालावधीसाठी एकत्रित मानधनावर ही भरती होईल . 

पात्र व इच्छुक उमेदवारांनी राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथे दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता थेट मुलाखतीस उपस्थित रहावे. 

सर्व कादपत्रे मुलाखतीचे वेळी दोन प्रती मध्ये सादर करावीत, कागदपत्रे नसणारे उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. 'Thane mahanagarpalika recruitment (TMC)' शैक्षणिक अर्हता पूर्ण व अनुभवाची पूर्तताकरणाऱ्या उमेदवारांचीच फक्त मुलाखत घेतली जाईल.

Thane mahanagarpalika recruitment (TMC)ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया करिता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुत्या स्वरुपात ६ महिने कालावधी करीता विविध पदे भरावयाची आहेत .

अधिकृत वेब साईट www.thanecity.gov.in 

मुलाखत तारीख :- 27 सप्टेंबर 2021

वेळ :- सकाळी 11:30

रिक्त पदे :- 13

अधिकृत जाहिरात :-पहाण्यासाठी येथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण :- ठाणे 

मुलाखतीचा पत्ता :- राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे

या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks