text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

आरोग्य विभाग भरती चे Admit कार्ड Bharti Hall Ticket

Bharti Hall Ticket आरोग्य विभाग भरती चे Admit कार्ड, 

आरोग्य विभागाच्या भरतीसाठी ग्रुप C आणि ग्रुप D परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार आहे . परीक्षेला 2 दोन दिवस बाकी आहेत ... आजच आरोग्य विभागाने नवीन वेबसाइट सुरू केली आहे . या नवीन वेबसाइट वरुण काही सेकंदात तुम्ही तुमचं admit card काढू शकता .

नवीन वेबसाइट आणि अॅडमिट कार्ड Admit Card काढण्याच्या स्टेप्स खालील प्रमाणे . aarogya Bharti Hall Ticket

 

आरोग्य विभागाच्या Admit Card साठी नवीन वेबसाईट

ग्रुप C क साठी येथे क्लिक करा 

 
ग्रुप D ड साठी येथे क्लिक करा

 

Admit Card काढण्याच्या स्टेप्स खालील प्रमाणे:-

➤ login करा https://arogyabharti2021.in/

Admit Card
Admit Card 1
➤ Click करा Group C किवा Group D 

Admit card 2
Admit card 2

 ➤ ID Pass टाकून login करा

Admit Card 3
Admit Card 3
➤ Admit Card ला क्लिक करा

Admit Card 4
Admit Card 4
➤ Print ला क्लिक करा 

Admit Card 5
Admit Card 5

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks