text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) 

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये नवीन व कार्यरत असलेल्या पात्र वैयक्तिक व गट लाभार्थ्यांना

सन २०२१-२२ करिता ऑनलाईन पोर्टलवर / ऑफलाईन अर्ज मागविण्यासाठी जाहीर आवाहन
 
सहभागी लाभार्थी:-
➢फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्ये, तेलबिया, मसाला पिके, मत्स्य, दुग्ध व किरकोळ वन उत्पादनांवर आधारीत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग.
 
  वैयक्तिक लाभार्थी, युवक, शेतकरी, महिला उद्योजक, कारागीर, बेरोजगार, भागिदार व मर्यादित दायित्व असलेले भागिदार (LLP)  
  
गट लाभार्थी स्वयं सहाय्यता गट (SHG), शेतकरी उत्पादक गट/ संस्था / कंपनी, उत्पादक सहकारी संस्था इ.  'PMFME'
 
"एक जिल्हा एक उत्पादन" (ODOP) अंतर्गत नवीन उद्योगांना तर सद्यस्थितीत कार्यरत "एक जिल्हा एक उत्पादन" (ODOP) व त्याबाहेरील (NON ODOP) आधारीत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, स्तर वृद्धी यासाठी लाभ. 
 
 एक जिल्हा एक उत्पादनामध्ये नविन व कार्यरत प्रकल्प/स्थानिक/ पारंपारिक उत्पादने/भौगोलिक मानांकने प्राप्त उत्पादनांना प्राधान्य.  
 
अर्थसहाय्य बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात घटकांच्या मापदंडानुसार अनुदान देय. 'PMFME'
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:-
वैयक्तिक लाभार्थी www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर Online अर्ज करावे.  
 
गट लाभार्थी संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयात Online / Offline अर्ज करावे.  
 
बिज भांडवल जिल्हास्तरावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष उमेद (MSRLM-UMED).

अधिक माहिती व संपर्कासाठी शासकीय कार्यालये :-
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी 
प्रकल्प संचालक आत्मा 
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा (DRDA) 
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष 
उपविभागीय कृषि अधिकारी ''PMFME"
कृषि पर्यवेक्षक / गावातील कृषि सहाय्यक
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष 
समुदाय संसाधन व्यक्ति (CRP) 


या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks