text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महत्वाची सूचना :- आरोग्य विभागाच्या परीक्षा exam

आरोग्य विभागाच्या परीक्षा exam

आरोग्य विभागाच्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार्‍या परीक्षा अनिच्छित कलावधीसाठी पुढे  ढकलण्यात आली आहे

 आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील

Arogya Bharti 2021 Written Examination for Group C & D has been postponed till further notice. New Dates will be announced soon.

 


 
पुढील तारीख ची अपडेट्स मिळवण्यासाठी जॉईन करा 👇
Join Telegram Chanel

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks