text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

UPSC अंतर्गत 467 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु Union Public Service Commission

केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत विविध पदाची भरती .


एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

  • पदाचे नाव – प्रादेशिक संचालक, उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी (तांत्रिक) (DCIO/टेक), सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी श्रेणी -2, कनिष्ठ संशोधन अधिकारी आणि सहाय्यक अभियंता/सहाय्यक सर्वेक्षण/बांधकाम अभियांत्रिकी सहाय्यक (नागरी)
  • पद संख्या – 28 पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (खालील अधिकृत जाहिरात बघावी.)
  • फीस
    • रु. 25/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
  • अधिकृत जाहिरात 1
  • अधिकृत जाहिरात 2

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks