text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2021 KDMC

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, Kalyan Dombivli Mahanagarpalika (KDMC) Bharti 2021 

KDMC, कल्याण येथे विविध पदांसाठी पात्र असणार्‍या उमेदवाराची मुलाखती द्वारे निवड. एकूण 26 रिक्त जागा भरणार . पदे , पात्रता, वयोमार्यादा पाहण्यसाठी अधिकृत जाहिरात पहा .


 

(KDMC) “सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक, वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. 

मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण पदे 26

नोकरीचे ठिकाण :-  कल्याण डोंबिवली महानगरपालिका

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयोमर्यादा
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे


निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.)
मुलाखतीची तारीख – 30 सप्टेंबर 2021 

➣  अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

➣  अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks