text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पुणे रोजगार मेळावा Pune Rojgar Melava-2021

पुणे रोजगार मेळावा Pune Rojgar Melava-2021

Pune rojgar melava 2021
Pune Rojgar Melava-2021

1,175+ पदांकरिता पुणे जिल्हा रोजगार मेळावा 2021 चे आयोजन Pune job fair 2021 पुणे येथे गुणवत्ता तपासक/ मशीन ऑपरेटर/ मदतनीस, विक्री व्यावसायिक, फिटर/ पेंट/ डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक/ ऑटो टेक्नीशियन/ वेल्डर/ मशीन/ टर्नर/ शीट मेटल, ट्रॅक्टर मेकॅनिक/ वायरमन करीता पंडित दिनदयाल उपाध्याय 6 वा ऑनलाईन रोजगार मेळावा पुणे जिल्हा 2021 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 4 ऑक्टोबर 2021 आहे.
 
  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 6
  • पदाचे नावटर्नर/फिटर/मशीनिस्ट/डिप्लोमा/मेकॅनिकल, टर्नर/फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिकल, डिप्लोमा/मेकॅनिकल, मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/टूल आणि डाय मेकर
  • पद संख्या – 1,175+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – पुणे
  • Official Website rojgar.mahaswayam.gov.in
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 4 ऑक्टोबर 2021 आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks