text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

मेट्रो पुणे भरती, Maharashtra Metro Rail

Maharashtra Metro Rail


महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे (Maharashtra Metro Rail Corporation Limited) येथे विविध पदाची भरती 

➤अतिरिक्त मुख्य प्रकल्प

➤वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक

➤उपमहाव्यवस्थापक

➤सहाय्यक व्यवस्थापक 

➤वरिष्ठ स्थानक नियंत्रक

➤वरिष्ठ विभाग अभियंता

➤विभाग अभियंता 

➤कनिष्ठ अभियंता

➤वरिष्ठ तंत्रज्ञ

➤खाते सहाय्यक

पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.

➢ अर्ज पद्धती :- ऑनलाइन


➢ अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


➢ अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

➢ पद संख्या :- 97

➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 ऑक्टोबर 2021

➢ नोकरी ठिकाण :- पुणे  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks