महानगर पालिकेची अर्थसहाय्य योजना
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची अर्थसहाय्य योजना
पतीचे निधन झालेल्या विधवा स्त्रियांना महानगर पालिकेतर्फ 25 हजाराची आर्थिक मदत केली जात आहे. त्यासाठी लागणारे फॉर्म आणि त्याच्या अधिक माहितीसाठी संपर्क :- 7030126161
Yojna |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
१) अर्जदाराचे आधार कार्ड
२) मतदार ओळखपत्र (वोटिंग कार्ड)
३) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्जदार महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असल्याबाबतचा वैद्यकीय प्रमाणपत्र
४) रेशन कार्ड प्रत, रेशन कार्ड वरील उत्पन्न रु. २,००,०००/- पर्यंत नमूद असणे आवश्यक आहे
५) तहसीलदाराचा उत्पनाचा दाखला जास्तीत जास्त विधवा महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
६) अर्जदार महिलेचे वय ५० पर्यंत असाव "वय जास्तच असेल तर १००००/- मिळेल.
अर्ज मिळण्याचे व जमा करण्याचे ठिकाण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत नागरी सुविधा केंद्र बढे ऑनलाईन सर्व्हिसेस गवळीनगर PMT चौक भोसरी. संपर्क 9822108006
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks