BECIL ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मध्ये भरती
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड
Broadcast Engineering Consultant India Limited (BECIL)
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी
पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच,
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2021 आहे.
- पदाचे नाव :–
- हँडमन/लोडर,
- डेटा एंट्री ऑपरेटर,
- पर्यवेक्षक,
- वरिष्ठ पर्यवेक्षक
- पद संख्या – 103 पदे
- शैक्षणिक पात्रता – 8th passed / Graduation (अधिकृत जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.becil.com
- अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks