text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

विनापरीक्षा थेट संधी... उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांच्या २७४ जागांसाठी भरती

उल्हासनगर महानगरपालिकेत भरती

 उल्हासनगर महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या २७४ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१ ते ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे.

परीक्षा फी : फी नाही

Ulhasnagar palika Bharti
Ulhasnagar palika Bharti
पदे आणि पात्रता

१) वैद्यकीय अधिकारी – १०६
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांची पदवी 

२) स्टाफ नर्स – ७६
शैक्षणिक पात्रता : जीएनएम/ एएनएम

३) वॉर्ड बॉय – ७८
शैक्षणिक पात्रता : किमान एसएससी, स्किल इंडिया कार्यक्रमातून प्रशिक्षित/ कोव्हीड-१९ बाबत कामाचा अनुभव असल्याचा प्राधान्य

४)औषध निर्माता- ०६
शैक्षणिक पात्रता : पदवी/ पदविका फार्मसी

५) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी – ०६
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी + संबंधित पदवी/ पदविका

६) हॉस्पिटल मॅनेजर- ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणताही वैद्यकीय पदवीधर सह एमपीएच /एमएचए अँड पीजी पदविका हॉस्पिटल व्यवस्थापन किंवा एमएसडब्ल्यू ०२) MS-CIT.


 

इतका मिळेल पगार (Pay Scale) :↴

वैद्यकीय अधिकारी – ७५,००० ते २,५०,०००/-
स्टाफ नर्स – ३५,००० ते ४५,०००/-
वॉर्ड बॉय -२०,०००/-
औषध निर्माता- ३०,०००/-
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी – ३०,०००/-
हॉस्पिटल मॅनेजर – ५०,०००/-

नोकरी ठिकाण : उल्हासनगर (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता/ मुलाखतीचे ठिकाण : अग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -३.

अधिकृत संकेतस्थळ : www.umc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks