SBI स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत भरती
SBI Recruitment 2021
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India)
SBI Bharti 2021 – Job Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 606 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.
SBI Requirements
- पदाचे नाव – विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी, संबंध व्यवस्थापक, ग्राहक संबंध कार्यकारी, गुंतवणूक अधिकारी, केंद्रीय संशोधन संघ, केंद्रीय संशोधन संघ)
- पद संख्या – 606 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – भारतात कुठेही
- फीस –
- General, OBC and EWS – रु. 750/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 सप्टेंबर 2021
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2021
- अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
- अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks