text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बारावी उत्तीर्णाना भारतीय नौदलात नोकरीची संधी

 बारावी उत्तीर्णाना भारतीय नौदलात नोकरीची संधी

भारतीय नौदल मध्ये विविध पदांच्या ३५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२१ आहे.

एकूण जागा : ३५

 


पदाचे नाव आणि जागा :

1) एज्युकेशन ब्रांच 05
2) एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच 30

शैक्षणिक पात्रता :

(i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)   (ii) JEE (Main)-2021

वयाची अट: जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2005 दरम्यान.

परीक्षा फी: फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०२१ 

अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks