text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

IISER पुणे भरती 2021

 

IISER पुणे भरती 2021

IISER Pune Recruitment 2021 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे (Indian Institute of Science Education and Research Pune) येथे विविध पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

IISER
IISER

प्रकल्प सहाय्यक / कनिष्ठ संशोधन फेलो पदाकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. 

इतर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव – 

प्रधान तांत्रिक अधिकारी, 

वरिष्ठ अध्यापक सहयोगी, 

अध्यापन सहयोगी, 

कार्यालय सहाय्यक, 

वित्त व्यवस्थापक, 

अधीक्षक अभियंता, 

प्रकल्प सहाय्यक / कनिष्ठ संशोधन फेलो

पद संख्या – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पहाण्यासाठी अधिकृत जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन
ई-मेल पत्ताchem_app@iiserpune.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5, 10 & 13 ऑक्टोबर 2021 (पदांनुसार) आहे.
अधिकृत वेबसाईट – www.iiserpune.ac.in

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks