इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL Recruitment-2021
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL Recruitment-2021
आपण या लेखामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या
माहितीमुळे तुम्ही तुमचा अर्ज योग्य पदासाठी ऑनलाईन करू शकतात.
सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदांच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी
पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज
ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.
➤ पदाचे नाव – सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी
➤ पद संख्या – 71 जागा
➤ शैक्षणिक पात्रता – Master’s Degree in Chemistry/equivalent
➤ अर्ज पद्धती – ऑनलाईन
➤ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021
➤ अधिकृत वेबसाईट – www.iocl.com
➤ अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks