text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

रेल्वेत संधी - 3366 पदांसाठी मेगा भरती_Indian Railway

 

पूर्व रेल्वेत दहावी+आयटीआय उत्तीर्णांना संधी ; तब्बल 3366 पदे रिक्त

आपण या लेखामध्ये पूर्व रेल्वे भरती बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या माहितीमुळे तुम्ही तुमचा अर्ज योग्य पदासाठी ऑनलाईन करू शकतात. दहावी आणि आयटीआय पास असलेल्या तरुणांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. तब्बल ३३६६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२१ आहे.


 
एकूण जागा : 3366

  1. १. रिक्त पदाचा तपशील:
    २. हावडा विभाग – 659 पदे
    ३. सियालदाह विभाग – 1123 पदे
    ४. आसनसोल विभाग – 412 पदे
    ५. मालदा विभाग – 100 पदे
    ६. कांचनपारा विभाग – 190 पदे
    ७. लिलुआ विभाग – 204 पदे
    ८. जमालपूर विभाग – 678 पदे

     
    Railway

शैक्षणिक पात्रता:

➤ ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण  

➤ आयटीआय (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/ मेकॅनिक(डिझेल)/ कारपेंटर/ पेंटर/ लाईनमन/ वायरमन/ रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/ MMTM)

वयाची अट: 03 नोव्हेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल

परीक्षा शुल्क : OPEN / OBC 100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ : 03 नोव्हेंबर 2021 संध्याकाळी 06.00 वाजता

अधिकृत संकेतस्थळ : www.er.indianrailways.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks