text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) अंतर्गत भरती

 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) अंतर्गत भरती

आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मधील विजतंत्री या पदाच्या 63 जगांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या माहितीमुळे तुम्ही तुमचा अर्ज योग्य पद्धतीने ऑनलाईन करू शकतात.

 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अउदा संवसु विभाग, सोलापूर अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री उमेदवारांची प्रशिक्षणाकरीता भरती घेण्यात येत आहे याकरिता पात्र विद्यार्थ्यांनी / उमेदवारांनी दि.10 ऑक्टोबर 2021 चे रात्री 23:59 वाजेपर्यंत www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर आस्थापना क्र.E09162700771 वर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करावे.

एस. एस. सी. गुणपत्रक / प्रमाणपत्र व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रक / प्रमाणपत्र (चार ही सेमिस्टरची) प्रत ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. 

उमेदवारांची सही, पालकांची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, एस.एस.सी. मार्क, आयटीआय मार्क, ही माहिती अचुक भरण्यात यावी. सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.


 ➢ अंतिम तारीख :- 10 ऑक्टोबर 

➢ नोकरी ठिकाण :- सोलापूर 

➢ अर्ज पद्धती :- ऑनलाइन

➢ पद संख्या :- 63

➢अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

➢ अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

➢ Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अउदा संवसु विभाग, सोलापूर अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री ऑनलाईन अर्ज प्राप्त उमेदवारांना दस्तऐवज / शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी करीता ई-मेलद्वारे दिनांक, वेळ व स्थळ कळविण्यात येईल. 

त्याकरीता खाली नमूद केलेल्या दस्ताऐवजांसह व शैक्षणिक कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थितीत रहावे. 

अ) पासपोर्ट साईज फोटो-२. 

ब) ऑनलाईन नोंदणीचे दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे (मुळ प्रती) 

क) शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड प्रमाणपत्र. 

ड) आय.टी.आय. गुणपत्रक (चारही सत्र / वार्षिक) 

इ) मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र. 

ई) आधारकार्ड, बँक पासबुक (मुळ प्रत) (शक्यतो बँक ऑफ इंडिया चे असावे)

उमेदवारांची निवड एस. एस. सी. चे गुण व आय.टी.आय.चे चारही सत्रांच्या गुणांची बेरीज आणि त्यांची सरासरीनुसार होईल व मौखीक चाचणी घेतली जाणार नाही किंवा इतर कोणतेही गुण ग्राह्य धरण्यात येणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks