text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) चंद्रपुर अंतर्गत भरती

 

आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मधील विजतंत्री या पदाच्या 63 जगांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या माहितीमुळे तुम्ही तुमचा अर्ज योग्य पद्धतीने ऑनलाईन करू शकतात.

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते की, एच. बिह. डी. सी च के संवरा प्रविभाग, महापारेषण चंद्रपूर अंतर्गत वर्ष २०२१-२२ करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबध्द करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेत स्थळावर शिकाऊ उमेदवारी करीता दि. ०१.१०.२०२१ ते ०७.१० २०२१ पर्यंत २३५९ वाजेपर्यंत खालील नमुद आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे.

शैक्षणिक अर्हता :-

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 

राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण 

शैक्षणिक दस्तावेज:-

एस.एस.सी व आय टी आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळप्रत

शाळा सोडल्याचा दाखला

आधारकार्ड

मागसवर्गीय विद्याथ्यवि जात प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र

उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)  

आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWS) उमेदवारा करीता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे

 विद्यावेतन:- प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील. 
 

पद संख्या :- 30

अंतिम तारीख :- 7 ऑक्टोबर

अर्ज पद्धती ऑनलाइन 

नोकरी ठिकाण :- चंद्रपुर

अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks