text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 290 जागाची भरती

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 290 जागाची भरती 

 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 290 पदांवरील भरती करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा-2021, रविवार, दिनांक 02 जानेवारी, 2022 रोजी महाराष्ट्रातील 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.


➤ एकूण पदे 290

➤ अधिकृत वेबसाइट :- MPSC

➤ अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 25 ऑक्टोबर 2021

➤ अर्ज पद्धती :- ऑनलाइन

➤ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा  

➤ पूर्व परीक्षा  दिनांक 02 जानेवारी, 2022

➤ अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमार्यादा :-


 पात्रता:-


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks