text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे YCMOU सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी मुदतवाढ

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी मुदतवाढ

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक 01 जुलै 2021 पासून सुरू झाले होते. विनाविलंब प्रवेश घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

 

ती आता संपुष्टात आलेली आहे. नुकतेच विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत या विद्यार्थ्याना त्यांच्या पुढील शिक्षणक्रमास प्रवेश घेता यावा तसेच अद्याप प्रवेश शुल्क न भरलेले उर्वरित विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी मुक्त विद्यापीठाच्या विविध (बी.एड्. व कृषी शिक्षणक्रम वगळून) शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 

सुधारीत वेळापत्रक :- विना विलंब शुल्क दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत

अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks