text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

दिव्यांग व्यक्तींना लेखनिक व इतर सोयी- सवलती


दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे स्पर्धा परीक्षांसाठी लेखनिक व इतर सोयी- सवलती मिळणेबाबत 

लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे स्पर्धा परीक्षांसाठी लेखनिक व इतर सोयी- सवलती उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 5 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे सुधारित मार्गदर्शिका निर्गमित करण्यात आली आहे.


सुधारतीत मार्गदर्शिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks