text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

Konkan Railway Bharti 2021 | कोकण रेल्वे अंतर्गत भरती सुरु

 Konkan Railway Bharti 2021 | कोकण रेल्वे अंतर्गत भरती सुरु

आज आपण पाहणार आहोत कोकण रेल्वे अंतर्गत होणार्‍या भारतीविषयी अधिक माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य कार्मिक अधिकारी (CPO) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ई-मेल ने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.

 


या भरतीकरिता पात्र अर्जदारांना रिक्ततेच्या सूचनेनुसार पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर शॉर्ट-लिस्ट केले जाईल. Konkan Railway Bharti 2021

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा


पदाचे नावमुख्य कार्मिक अधिकारी (CPO)
पद संख्या 01 पद (01 Vacancy)
नोकरी ठिकाण बेलापूर, नवी मुंबई (Belapur, Navi Mumbai)
वयोमर्यादा 45 वर्षे (45 Years)
अर्ज पद्धती ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल (Offline/ Online Email)
अर्ज सादर करण्याचा पत्ता
  • मुख्य कर्मचारी अधिकारी, केआरसीएल, सीबीडी डेलापूर, नवी मुंबई – 400614
  • dycpo.shailesh@krcl.co.in

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks