text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

IBPS क्लार्क -2021 जाहिरात प्रसिद्ध एकूण 7855 जागा

 IBPS क्लार्क -2021

आज आपण या लेखात पाहणार आहोत देशातील विविध राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये क्लर्क पदाच्या भरती संदर्भात सविस्तर माहिती. देशातील विविध राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये क्लर्क पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करु इछिणारे उमेदवार 27 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करु शकतात.


➤ खालील बँक मध्ये लिपिक च्या जागा भरल्या जाणार आहेत :-

  • बँक ऑफ इंडिया  206 पदे
  • बँक ऑफ महाराष्ट्र 33 पदे
  • कॅनरा बँक 46 पदे
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया 177 पदे
  • इंडियन बँक 50 पदे
  • पंजाब अँड सिंध बँक 16 पदे
  • यूको बँक 33 पदे
  • युनियन बँक ऑफ इंडिया 321 पदे

➽ पदाचे नाव – लिपिक

➽ पद संख्या – 

  • भारतात 7855 जागा
  • महाराष्ट्रात 882 जागा

➽ शैक्षणिक पात्रता – अधिकृत जाहिरात बघावी
➽ अर्ज पद्धती – ऑनलाईन
➽ वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे अधिकृत जाहिरात बघावी
➽ फीस –

  • खुला वर्ग : रु. 850/-
  • राखीव वर्ग : रु. 175/-

➽ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021 आहे.
➽ अधिकृत वेबसाईट www.ibps.in 

➽ अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks