text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु

2 लाखांपर्यंत पगार

BMC Bharti 2021 Complete Details 

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार पदाच्या एकूण 06  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मागविण्यात येत आहेत. सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे. इतर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी) 
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • फीस
      • खुला प्रवर्ग – रु. 300/-
      • राखीव प्रवर्ग – रु. 200/-
  • अर्ज पद्धती – मुलाखत (सहाय्यक प्राध्यापक)
  • मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, लो.टी.म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई 400022
  • मुलाखतीची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रेषण विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक नगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, सायन, मुंबई 400022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks