text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

MMRDA मध्ये भरती

 महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित

महा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कायमस्वरूपी उपमहाव्यवस्थापक पदाची भरती निघाली आहे . यासाठी पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागवण्यात येत आहेत .

अर्ज हा ऑनलाइन ईमेल recruitmend.dgmo@mmmocl.co.in द्वारे करावयाचा आहे . अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर .

एकूण जागा :- 01

पदाचे नाव :- उपमहाव्यवस्थापक 

पात्रता :- अभियांत्रिकी किवा विज्ञान पदवीधर असावा , 07 वर्षअनुभव 

➤ परीक्षा फी :- नाही

नोकरीचे ठिकाण :- मुंबई 

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 21 ऑक्टोबर

E-Mail ID:- recruitmend.dgmo@mmmocl.co.in

अधिकृत वेबसाइट :- www.mmrda.maharashtra.gov.in

अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks