विविध योजना आणि त्याचा तपशील 2021-22
2021-2022
समाज विकास विभाग , पुणे महानगर पालिका
महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना , दिव्यांग कल्याण कारी योजना या योजनांअंतर्गत महिला / पुरुषा कडून विविध योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत . या विविध योजना आणि त्यांचा तपशील पाहण्यासाठी खालील निळ्या बटन वर क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज भरण्या करिता तारीख 13 ऑक्टोबर 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यत करू शकता .
या बाबतचा तपशील व अटी या पुणे महानगरपालिके च्या dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती बघण्यात यावे . अधिक महितीसाठी संपर्क क्र. 18001030222 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks