Bank Job 2021: अभ्युदय सहकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी
Bank Job 2021: अभ्युदय सहकारी बँकेत
पदवीधरांना नोकरीची संधी
अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडने (Abhyudaya Co-operative Bank Recruitment) मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
बँकेने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, मॅनेजमेंट ट्रनी पदांच्या १५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ज्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांच्या संख्येत वाढ देखील केली जाऊ शकते. पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना बँकेची अधिकृत वेबसाइट abhyudayabank.co.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करता येणार आहे.
अभ्युदय सहकारी बँकेतील मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे महत्वाचे आहे. यासोबतच CA/CFA किंवा MBA/MMS/PGDBM पूर्णवेळ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकूण जागा :- 15 (वाढ देखील केली जाऊ शकते)
अधिकृत वेबसाईट :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज :- करण्यासाठी येथे क्लिक करा
अंतिम तारीख :- 3 जानेवारी 2022
अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks