text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

(Bank Note Press) बँक नोट मुद्रणालयात विविध पदासाठी भरती

(Bank Note Press) बँक नोट मुद्रणालयात विविध पदासाठी भरती

पदाचे नाव व पद संख्या :-

1. 🔰 पद ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी) एकूण जागा 60


2. 🔰 पद ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) एकूण जागा 19


3. 🔰 पद ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) एकूण जागा 02


 शैक्षणिक पात्रता:-

पद क्र.1: ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)

पद क्र.2: ITI (प्रिंटिंग ट्रेड)

पद क्र.3: ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)


वयाची अट: 28 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: देवास (MP) 


Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST: ₹200/-]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2022 (11:59 PM)


परीक्षा (Online):-  एप्रिल/मे 2022


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks